Maratha Vidya Prasarak Samaj

1

🏅आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली !

आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली ! २.२५ मीटरची ऐतिहासिक झेप घेत सर्वेशने तब्बल ५६ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपवली. सर्वेशची ही कामगिरी नाशिकसह संपूर्ण मविप्र परिवाराला अभिमानास्पद आहे. सर्वेश, तुझ्या या उंच भरारीला मनःपूर्वक सलाम! हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

🏅आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली ! Read More »

1

❤️ निरोगी हृदय म्हणजे निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली!

निरोगी हृदय म्हणजे निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली! नियमित व्यायाम, संतुलित आहार, तंबाखूमुक्त जीवनशैली आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवून हृदयाची काळजी घेऊया. जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! .

❤️ निरोगी हृदय म्हणजे निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली! Read More »

1

नोकरीच्या शोधात आहात? मग ही संधी नक्की साधा!

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, मविप्रचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर आणि CII–Model Career Centre (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे.25+ कंपन्या | 500+ रोजगार संधी | थेट मुलाखतीची संधीदिनांक : 29 सप्टेंबर 2026, मंगळवारवेळ : सकाळी 9.30 वाजल्यापासूनस्थळ : मविप्रचे राजर्षी शाहू

नोकरीच्या शोधात आहात? मग ही संधी नक्की साधा! Read More »

1

भारतरत्न , गानसरस्वती आदरणीय लता मंगेशकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! आदरणीय लताबाईंची सदाबहार गाणी आज दिवसभर ऐका 88.4 FM रेडिओ कर्मवीरवर !

भारतीय संगीतविश्वाला आपल्या सुरांनी समृद्ध करणाऱ्या गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या अमर सुरांना आणि अविस्मरणीय संगीतप्रवासाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! आदरणीय लताबाईंची सदाबहार गाणी आज दिवसभर ऐका 88.4 FM रेडिओ कर्मवीरवर !

भारतरत्न , गानसरस्वती आदरणीय लता मंगेशकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! आदरणीय लताबाईंची सदाबहार गाणी आज दिवसभर ऐका 88.4 FM रेडिओ कर्मवीरवर ! Read More »

1

जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यटन वारशाचा अभिमान बाळगूया आणि तो अधिक जबाबदारीने जपूया. हार्दिक शुभेच्छा!

भारत म्हणजे केवळ प्रवासाचं ठिकाण नाही; तो इतिहास, संस्कृती, निसर्ग, अध्यात्म, वास्तुकला आणि विविधतेचा विलक्षण अनुभव आहे. किल्ल्यांपासून मंदिरांपर्यंत, हिमालयापासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत आणि लोकपरंपरांपासून आधुनिक शहरांपर्यंत भारताचं पर्यटन जगाला सतत आकर्षित करतं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यटन वारशाचा अभिमान बाळगूया आणि तो अधिक जबाबदारीने जपूया. हार्दिक शुभेच्छा!

जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यटन वारशाचा अभिमान बाळगूया आणि तो अधिक जबाबदारीने जपूया. हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि विधवा पुनर्विवाहासाठीचा संघर्ष…समाजसुधारणेची नवी वाट निर्माण करणारे महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि विधवा पुनर्विवाहासाठीचा संघर्ष… या दोन्ही माध्यमांतून समाजसुधारणेची नवी वाट निर्माण करणारे महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. ज्ञान, समानता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार समाजमनात रुजवणाऱ्या या थोर विचारवंतास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि विधवा पुनर्विवाहासाठीचा संघर्ष…समाजसुधारणेची नवी वाट निर्माण करणारे महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

गणरायाच्या निरोपातही पुढच्या भेटीची ओढ असते… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” सर्वांना अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गणरायाच्या निरोपातही पुढच्या भेटीची ओढ असते… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” सर्वांना अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा!  

गणरायाच्या निरोपातही पुढच्या भेटीची ओढ असते… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” सर्वांना अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

वाजे कुटुंबियांच्या दातृत्वाचा सन्मान सोहळा आणि सभागृहाचे लोकार्पण

वाजे कुटुंबियांच्या दातृत्वाचा सन्मान सोहळा आणि सभागृहाचे लोकार्पण

वाजे कुटुंबियांच्या दातृत्वाचा सन्मान सोहळा आणि सभागृहाचे लोकार्पण Read More »

1

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण NSS परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!

समाजासाठी केलेलं प्रत्येक छोटं काम राष्ट्रनिर्मितीच्या मोठ्या प्रवासाचा भाग असतं. वृक्षारोपण असो, स्वच्छता, रक्तदान किंवा शिक्षणाची सेवा – NSS तरुणाईला संवेदनशील, जबाबदार आणि समाजाभिमुख नागरिक घडवते. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण NSS परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण NSS परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा! Read More »