Maratha Vidya Prasarak Samaj

Latest News

जेव्हा कौशल्याला मानवतेची साथ लाभते… तेव्हा इतिहास घडतो

जेव्हा कौशल्याला मानवतेची साथ लाभते… तेव्हा इतिहास घडतो. येवला येथील दिवंगत विठाबाई सोनवणे यांच्या अवयवदानाच्या महान निर्णयामुळे आणि त्यांचे सुपुत्र दत्तू प्रकाश सोनवणे व कन्या दीपाली आहेर यांनी दाखवलेल्या अपूर्व अशा सामाजिक भानामुळे मविप्र रुग्णालयात इतिहासातील पहिलं यशस्वी किडनी प्रत्यारोपण शक्य झालं. एका रुग्णाला नवजीवन देणाऱ्या या उदात्त निर्णयाला विनम्र अभिवादन. अवयवदान… हेच मृत्यूनंतरही जीवन […]

जेव्हा कौशल्याला मानवतेची साथ लाभते… तेव्हा इतिहास घडतो Read More »

एका माणसाने खांद्यावर झोळी घेतली… आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उभं राहिलं.

एका माणसाने खांद्यावर झोळी घेतली… आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उभं राहिलं. एका लोककलावंताने… डफाच्या तालाला शिक्षणाच्या चळवळीचं शस्त्र बनवलं. गरीब विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलेलं एक वसतिगृह… पुढे शिक्षणक्रांतीचा पाया ठरलं.

एका माणसाने खांद्यावर झोळी घेतली… आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उभं राहिलं. Read More »

1

“ॲड. नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमने मविप्रमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत स्वायत्तता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. याच दूरदृष्टीमुळे संस्थेच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग मिळाला.” — खासदार सुप्रिया सुळे

“ॲड. नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमने मविप्रमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत स्वायत्तता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. याच दूरदृष्टीमुळे संस्थेच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग मिळाला.” — खासदार सुप्रिया सुळे

“ॲड. नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमने मविप्रमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत स्वायत्तता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. याच दूरदृष्टीमुळे संस्थेच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग मिळाला.” — खासदार सुप्रिया सुळे Read More »

1

आज आठवण एका अशा व्यक्तिमत्त्वाची… ज्यांनी पदापेक्षा माणसांना अधिक मोठं मानलं.

आज आठवण एका अशा व्यक्तिमत्त्वाची… ज्यांनी पदापेक्षा माणसांना अधिक मोठं मानलं. Read More »

मा. आमदार मालोजीराव मोगल यांची जयंती आणि पुण्यतिथी…मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली…

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे, शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणारे मा. आमदार मालोजीराव मोगल यांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी येणे, हा त्यांच्या जीवनप्रवासाचा प्रेरणादायी योगायोग आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली… विनम्र अभिवादन!

मा. आमदार मालोजीराव मोगल यांची जयंती आणि पुण्यतिथी…मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली… Read More »