Maratha Vidya Prasarak Samaj

Latest News

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली.

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे बलिदान हा प्रत्येक भारतीयासाठी सदैव अभिमानाचा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. कारगिल विजय दिनानिमित्त भारतमातेच्या सर्व शूरवीरांना कृतज्ञ अभिवादन! – ॲड. नितीन बाबुराव ठाकरे,सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली. Read More »

1

मा. मुख्यमंत्र्यांचे आगळे-वेगळे औक्षण मविप्र विद्यार्थ्यांनी केले 2200 वृक्षांचे रोपण

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाने शुभेच्छांचा औपचारिक कार्यक्रम न ठेवता पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविला. नाशिक जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व ५१२ शाखांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी, कर्मचारी आणि पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागातून २,२०० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि विद्यार्थ्यांकडून ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’

मा. मुख्यमंत्र्यांचे आगळे-वेगळे औक्षण मविप्र विद्यार्थ्यांनी केले 2200 वृक्षांचे रोपण Read More »

काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात…विनम्र अभिवादन!

काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात. मविप्रच्या वाटचालीतील दीपस्तंभ, असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि संस्थेच्या प्रगतीला दिशा देणारे मा. अजितदादा पवार आजही प्रत्येक पावलावर आपल्या स्मरणातून सोबत असल्याची जाणीव करून देतात. त्यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी दिलेली प्रेरणा हीच त्यांना खरी आदरांजली आहे. जयंतीनिमित्त विनम्र

काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात…विनम्र अभिवादन! Read More »

कर्मवीर काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांच्या कार्याला आदरांजली

आज कर्मवीर काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करत आहोत. काकासाहेब वाघ यांनी शिक्षण हीच खरी समता आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे, याची प्रचिती आपल्या जीवनकार्याने समाजाला दिली. आदिवासी, ग्रामीण व दुर्बल घटकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणारा हा महामानव अक्षरशः कर्मयोगाचा मूर्तिमंत आदर्श होता. माधवराव बोरस्ते म्हणजे सहकार चळवळीचे खरे

कर्मवीर काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांच्या कार्याला आदरांजली Read More »

1

काही दिवे स्वतःसाठी पेटत नाहीत… ते पिढ्यानपिढ्यांचा अंधार दूर करण्यासाठी जन्माला येतात.

काही दिवे स्वतःसाठी पेटत नाहीत… ते पिढ्यानपिढ्यांचा अंधार दूर करण्यासाठी जन्माला येतात. Read More »

1

देशातील अग्रगण्य टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर (TMTC), पुणे येथे आयोजित ‘सारथी : प्रिन्सिपल्स ॲज लीडर्स’

देशातील अग्रगण्य टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर (TMTC), पुणे येथे आयोजित ‘सारथी : प्रिन्सिपल्स ॲज लीडर्स’ या नेतृत्व विकास प्रशिक्षणासाठी निवड होणारी मविप्र ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली, हा संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मविप्रच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील २२ मुख्याध्यापकांनी हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. नेतृत्व विकास, प्रभावी संवाद, भावनिक बुद्धिमत्ता, परिवर्तन

देशातील अग्रगण्य टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर (TMTC), पुणे येथे आयोजित ‘सारथी : प्रिन्सिपल्स ॲज लीडर्स’ Read More »