Maratha Vidya Prasarak Samaj

Latest News

1

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो येथे उंच उडी प्रकारात रौप्यपदक…माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे

उंच झेप स्वप्नांची, जिद्दीची आणि संस्कारांची ! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो येथे उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारा मराठा विद्या प्रसारक समाजाचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे याने संपूर्ण देशासह मविप्र परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे. ही कामगिरी केवळ एका खेळाडूच्या यशाची नाही, तर जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणासोबत क्रीडा संस्कार जोपासणाऱ्या मविप्रच्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो येथे उंच उडी प्रकारात रौप्यपदक…माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे Read More »

1

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर… अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग ज्यांनी दाखवला…सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन.

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर… अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग ज्यांनी दाखवला, योग्य वेळी योग्य दिशा दिली, पडताना आधार दिला आणि घडताना संस्कार दिले… त्या माझ्या ज्ञात-अज्ञात सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन. त्यांच्या आशीर्वादाची सावली सदैव लाभो, हीच प्रार्थना. आपण सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! . . . #gurupurnima #ᴛʀᴇɴᴅɪɴɢᴘᴏsᴛ #advnitinthakare2026 #marathavidyaprasaraksamaj #mvpnashik

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर… अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग ज्यांनी दाखवला…सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन. Read More »

1

📢 मविप्र नोकरी मेळावा – नोंदणी सुरू!

मविप्र नोकरी मेळावा – नोंदणी सुरू! मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल नाशिक आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) च्या सहकार्याने सर्व इच्छुक उमेदवारांसाठी मेगा “जॉब फेअर” आयोजित! ठिकाण: मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय “सिन्नर” तालुका सिन्नर जिल्हा

📢 मविप्र नोकरी मेळावा – नोंदणी सुरू! Read More »

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली.

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे बलिदान हा प्रत्येक भारतीयासाठी सदैव अभिमानाचा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. कारगिल विजय दिनानिमित्त भारतमातेच्या सर्व शूरवीरांना कृतज्ञ अभिवादन! – ॲड. नितीन बाबुराव ठाकरे,सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली. Read More »

1

मा. मुख्यमंत्र्यांचे आगळे-वेगळे औक्षण मविप्र विद्यार्थ्यांनी केले 2200 वृक्षांचे रोपण

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाने शुभेच्छांचा औपचारिक कार्यक्रम न ठेवता पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविला. नाशिक जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व ५१२ शाखांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी, कर्मचारी आणि पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागातून २,२०० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि विद्यार्थ्यांकडून ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’

मा. मुख्यमंत्र्यांचे आगळे-वेगळे औक्षण मविप्र विद्यार्थ्यांनी केले 2200 वृक्षांचे रोपण Read More »

काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात…विनम्र अभिवादन!

काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात. मविप्रच्या वाटचालीतील दीपस्तंभ, असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि संस्थेच्या प्रगतीला दिशा देणारे मा. अजितदादा पवार आजही प्रत्येक पावलावर आपल्या स्मरणातून सोबत असल्याची जाणीव करून देतात. त्यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी दिलेली प्रेरणा हीच त्यांना खरी आदरांजली आहे. जयंतीनिमित्त विनम्र

काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात…विनम्र अभिवादन! Read More »